Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Friday, June 3, 2016

शब्दात दिलेली संख्या अंकात कशी लिहाल ते निवडा.(०२)








शब्दातील संख्या अंकात कशी लिहाल ते निवडा.

चाचणी निर्मिती व डिझाईन :- नारायण पायघन (स.शि.जि.प.प्रा.शा.चापनेर ) आपल्या सुचना व अभिप्रायांचे स्वागत आहे!!!

एकुण प्रश्न : १० एकुण गुण : १०

दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा.(प्रत्येक अचुक उत्तरास ०१ गुण)

कृपया आपले नाव टाका :-

प्रश्न १ला) एकशे बावीस = ------ ?
१२२
२२१
१३२

प्रश्न २रा) एकशे नव्वद ------ ?.

११२
२२१
१९०

प्रश्न ३ रा) एकशे सत्तावीस = ?.

२७१
१२७
२२७

प्रश्न ४ था)एकशे अठरा = ? .
११८
१२८
८१८

प्रश्न ५वा) एकशे तेरा = ? .

२१३
१३१
११३

प्रश्न ६ वा)एकशे चाळीस= ? .

१३०
१४०
२४०

प्रश्न ७वा) एकशे सोळा = ?.

११७
१२६
११६

प्रश्न ८वा) एकशे पन्नास = ?

२५०
१५०
१०५

प्रश्न ९वा)एकशे तेवीस = ?

२२३
१६३
१२३

प्रश्न १० वा) एकशे साठ = ?

३६०
१३०
१६०

चाचणी परत सोडविण्यासाठी क्लिक करा.
पुढील सराव चाचणी >>

No comments:

Post a Comment