Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday, June 4, 2016

खालील उदाहरणे सोडवा



खालील उदाहरणे सोडवा.

चाचणी निर्मिती व डिझाईन :- नारायण पांडुरंग पायघन (स.शि.जि.प.प्रा.शा.चापनेर केंद्र जानेफळ पं.स.जाफ्राबाद जि.प.जालना ८६००४२६२६१) आपल्या सुचना व अभिप्रायांचे स्वागत आहे!!!

एकुण प्रश्न : १० एकुण गुण : १०

दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा.(प्रत्येक अचुक उत्तरास ०१ गुण)

कृपया आपले नाव टाका :-

प्रश्न १ला) एका टेबलाची किंमत ७०० रुपये आहे तर ५ टेबलांची किंमत किती?
३५३५
३५००
३००५

प्रश्न २रा)एकहजार चारशे - सातशे = ?

७००
८५०
७५०

प्रश्न ३ रा) एक किलो आंब्यांची किंमत ५० रुपये आहे; तर २०० रुपयात किती किलो आंबे येतील ?

४० किलो
५ किलो
४ किलो

प्रश्न ४ था) राहुल बाजारासाठी त्याच्या वडिलाकडुन २०० रुपये घेऊन गेला; त्याने त्यापैकी १५० रुपयांची खरेदी केली तर त्याच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले?
५ रुपये
५० रुपये
५० पैसे

प्रश्न ५वा) एक लीटर दुधाची किंमत ४० रुपये आहे; तर ५ लीटर दुध विकत घेण्यासाठी किती रुपये दयावे लागतील ?

२०० रुपये
२२० रुपये
३०० रुपये

प्रश्न ६ वा)सर्वात मोठी चार अंकी संख्या कोणती ?

९०९०
१०००
९९९९

प्रश्न ७वा) ५०० च्या लगतची पुढची संख्या किती ?

५०१
४९९
५०२

प्रश्न ८ वा) १००१ ही संख्या शब्दात कशी लिहाल ?

एकशे एक
एक हजार एक
एक हजार एकशे एक

प्रश्न ९वा) पाचहजार अंकात कसे लिहाल ?

५०००
५००
५००००

प्रश्न १० वा) १० किलो गहु विकत घेण्यासाठी २२० रुपये दयावे लागतात; तर एक किलो गव्हाची किंमत किती ?

२० रुपये
३२ रुपये
२२ रुपये

चाचणी परत सोडविण्यासाठी क्लिक करा.
पुढील सराव चाचणी >>

No comments:

Post a Comment