Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Thursday, June 9, 2016

गणित सराव चाचणी (प्रश्नसंख्या ५०)


खालील उदाहरणे सोडवा व दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा.

चाचणी निर्मिती व डिझाईन :- नारायण पांडुरंग पायघन (स.शि.जि.प.प्रा.शा.चापनेर केंद्र जानेफळ पं.स.जाफ्राबाद जि.प.जालना ८६००४२६२६१) आपल्या सुचना व अभिप्रायांचे स्वागत आहे!!!

एकुण प्रश्न : ५० एकुण गुण : ५०

दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा.(प्रत्येक अचुक उत्तरास ०१ गुण)

कृपया आपले नाव टाका :-

प्रश्न १ला ) २२ + १० = ------ ?
३२
४२
२२


प्रश्न २रा ) २५ X २ ------ ?.

६०
४५
५०


प्रश्न ३ रा ) ३३ - ३१ = ?.





प्रश्न ४ था ) ४४ X २ = ? .
८८
९८
७८


प्रश्न ५वा ) ७७ + २३ = ? .

११०
१०१
१००


प्रश्न ६ वा ) ९९ - ११ = ? .

७८
८८
१०८


प्रश्न ७वा ) १२ X ६ = ?.

८२
६२
७२


प्रश्न ८वा ) ३३/११ ( ३३ भागिले ११) = ?.






प्रश्न ९वा ) ५५ X १ = ?

६५
५५
४५


प्रश्न १०वा )  १२२ X ३ = ?

६६६
३६३
३६६


प्रश्न ११ वा )  ५१ X २ = ?

१०१
१०३
१०२


प्रश्न १२ वा )  २२ +२२ +२२ = ?

६६
५६
६३


प्रश्न १३ वा )  २४ X ३ = ?

८२
७२
५२


प्रश्न १४ वा )  २०० X ४ = ?

९००
७००
८००


प्रश्न १५ वा )  ३/३ = ?





प्रश्न १६ वा )  २६ X२ = ?

४२
५२
६२


प्रश्न १७ वा )  २२२ -१११ = ?

३३३
२२३
१११


प्रश्न १८ वा )  ३२ X ३ = ?

८६
९६
६९


प्रश्न १९ वा )  ९९ + ११ = ?

१००
१०१
११०


प्रश्न २० वा )  ४५ - ४० ------ ?.





प्रश्न २१ वा )  ६६ - ४४ = ?

२२
१२
३२


प्रश्न २२ वा )  १२५ +१२४ = ?

२५९
२४९
२३९


प्रश्न २३ वा )  १००० +१००० = ?

२००
२१००
२०००


प्रश्न २४ वा )  ११११ X २ ------ ?.

११२२
२२२२
२३२२


प्रश्न २५ वा )  २५ X १० ------ ?.

२५०
२१५
३५०


प्रश्न २६ वा )  २०० +३०० +५० = ?

५४०
४५०
५५०


प्रश्न २७ वा )  ५४ +१० +१० = ?

८४
६४
७४


प्रश्न २८ वा)  ३३३ X ३ = ?

८९९
७९९
९९९


प्रश्न २९ वा )  ४०० X ३ ------ ?.

१३००
१२००
११००


प्रश्न ३० वा)  ५०० + ५०० +३० ------ ?.

१०३०
१००३
१३००


प्रश्न ३१ वा )  १४०० - १२०० = ?

१२००
३००
२००


प्रश्न ३२ वा)  एका पेनाची किंमत ५ रुपये आहे; तर ५० रुपयात किती पेन विकत मिळतील ?

१२
१०
२०


प्रश्न ३३ वा)  ३० X २ दशक = ?

३६०
३००
६००


प्रश्न ३४ वा)  एकशे नव्वद अंकात ------ ?.

१०९
१९०
१६०


प्रश्न ३५ वा )   दोनशे पन्नास ही संख्या अंकात कशी लिहाल?.

२५०
१८९
२८९


प्रश्न ३६ वा )  १० ची दुप्पट = ?

१२
२०
३०


प्रश्न ३७ वा )  २५ ची पाचपट = ?

१२५
३०
३५


प्रश्न ३८ वा )  २ शतक = ?

३००
२००
२१०


प्रश्न ३९ वा )  १०१ + एक दशक = ?

११००
२११
१११


प्रश्न ४० वा )  एक हजार चारशे नव्वद अंकातील पर्याय निवडा. ?.

१४९०
१४९९
४०९


प्रश्न ४१ वा )  १ सेंटिमीटर = ?.

१० किलोमीट
१० मिलिमीटर
१० मीटर


प्रश्न ४२ वा )   ९ सेमी = ?

९० किमी
९० मिमी
९० सेमी


प्रश्न ४३ वा )  १ मीटर = ?

१०० सेमी
१०० मिमी
१०० किमी


प्रश्न ४४ वा )  १ किलोमीटर = ?

१००० सेमी
१००० मिमी
१००० मीटर

प्रश्न ४५ वा )  साडेबारा वाजले म्हणजे ?.

१२ वाजुन १५ मिनिटे
१२ वाजुन ३० मिनिटे
१२ वाजुन ४५ मिनिटे


प्रश्न ४६ वा )  राणीकडे १० रुपयांच्या १० नोटा आहेत;तर तिच्याकडे एकुण किती रुपये आहेत?.

११० रुपये
१०० रुपये
१२० रुपये


प्रश्न ४७ वा)  ३५ / ५ हा भागाकार करा; बाकी निवडा = ?





प्रश्न ४८ वा )  ३० चॉकलेट ५ मुलांना समान वाटली; तर प्रत्येकाला किती चॉकलेट मिळतील ?





प्रश्न ४९ वा )  एकशे बावीस X चार = ?

४८८
३८८
४७८


प्रश्न ५० वा )  एक हजार सातशे चाळीस + एक हजार = ?.

१७४०
२७४०
३७४०



चाचणी परत सोडविण्यासाठी क्लिक करा.

No comments:

Post a Comment