Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Thursday, June 9, 2016

मिश्र उदाहरणे


मिश्र उदाहरणे

चाचणी निर्मिती व डिझाईन :- नारायण पांडुरंग पायघन (स.शि.जि.प.प्रा.शा.चापनेर केंद्र जानेफळ पं.स.जाफ्राबाद जि.प.जालना ८६००४२६२६१) आपल्या सुचना व अभिप्रायांचे स्वागत आहे!!!

एकुण प्रश्न : १० एकुण गुण : १०

दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा.

कृपया आपले नाव टाका :-


प्रश्न १ला)एक डझन वहयांची किंमत १४४ रुपये आहे; तर एका वहीची किंमत किती ?
१२
१४
२४



प्रश्न २रा) एका पंख्याची किंमत ९०० रुपये आहे; ५ पंखे विकत घेण्यासाठी किती रुपये लागतील ?

४७००
५४००
४५००



प्रश्न ३ रा) २२२२ ही संख्या शब्दात लिहिलेला योग्य पर्याय निवडा.

दोन हजार दोनशे बत्तीस
दोन हजार दोनशे बावीस
दोन हजार दोनशे बारा



प्रश्न ४ था)४५८३ या संख्येतील ८ ची स्थानिक किंमत किती ?

८००
८०



प्रश्न ५वा) पाच हजार + सहा शतक = ?

५०६०
५६००
५००६



प्रश्न ६ वा) १०० रुपयाच्या दोन नोटा + २० रुपयाच्या पाच नोटा म्हणजे किती रुपये ?

३००
२००
४००



प्रश्न ७वा) १७० रुपयात ५ किलो साखर विकत मिळते; तर एक किलो साखरेची किंमत किती ?

४३
३२
३४



प्रश्न ८ वा) ५ किलो = ------ ग्रॅम ?

१५००
५०००
४५००



प्रश्न ९वा) एका रेफ्रिजरेटरची किंमत १४००० रुपये आहे; ३ रेफ्रिजरेटर खरेदी करण्यासाठी किती कर्च येईल ?

३२००
४२००
५२००



प्रश्न १० वा) ४५६७ ----- ५६४४५ रिकाम्या जागी दिलेल्या पर्यायांपैकी योग्य चिन्ह निवडा.

<
>
=


No comments:

Post a Comment