Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Sunday, June 12, 2016

अंकातील संख्यांचे शब्दात लेखन (हजार, दसहजार)




शब्दातील संख्या अंकात कशी लिहाल ते निवडा.

चाचणी निर्मिती व डिझाईन :- नारायण पांडुरंग पायघन (स.शि.जि.प.प्रा.शा.चापनेर केंद्र जानेफळ पं.स.जाफ्राबाद जि.प.जालना ८६००४२६२६१) आपल्या सुचना व अभिप्रायांचे स्वागत आहे!!!

एकुण प्रश्न : २५ एकुण गुण : २५

दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा.(प्रत्येक अचुक उत्तरास ०१ गुण)

कृपया आपले नाव टाका :-

प्रश्न १ला) ५५२२ = ------ ?
पाच हजार पाचशे बत्तीस
पाच हजार पाचशे बावीस
पाच हजार पाचशे बावन्न

प्रश्न २रा) ३४३० = ------ ?

तीन हजार चारशे तीस
तीन हजार चारशे साठ
तीन हजार चारशे सत्तर

प्रश्न ३ रा) २६२५ = ------ ?

दोन हजार सहाशे पंधरा
दोन हजार तीनशे पंचवीस
दोन हजार सहाशे पंचवीस

प्रश्न ४ था) ९८१६ = ------ ?
नऊ हजार आठशे सोळा
नऊ हजार आठशे तेरा
नऊ हजार आठशे एकसष्ट

प्रश्न ५वा) ३४५५ = ------ ?

तीन हजार चारशे पासष्ट
तीन हजार चारशे पंचावन्न
तीन हजार चारशे पन्नास

प्रश्न ६ वा)८२४० = ------ ?

आठ हजार दोनशे तीस
आठ हजार दोनशे चार
आठ हजार दोनशे चाळीस

प्रश्न ७वा) ७२६६ = ------ ?

सात हजार तीनशे सहासष्ट
सात हजार दोनशे सहासष्ट
सात हजार दोनशे त्रेसष्ट

प्रश्न ८ वा) १३१३ = ------ ?

एक हजार तीनशे तेरा
एक हजार तीनशे सोळा
एक हजार तीनशे सतरा

प्रश्न ९वा) २४१३ = ------ ?

दोन हजार चारशे एकतीस
दोन हजार चारशे सोळा
दोन हजार चारशे तेरा

प्रश्न १० वा)६१२२ = ------ ?

सहा हजार एकशे बत्तीस
सहा हजार एकशे बावीस
सहा हजार एकशे बारा

प्रश्न ११ वा) ३२०३ = ------ ?

तीन हजार दोनशे तीन
तीन हजार तीनशे दोन
तीन हजार तीनशे तीन

प्रश्न १२ वा)४४६५= ------ ?

चार हजार चारशे पस्तीस
चार हजार चारशे पंचावन्न
चार हजार चारशे पासष्ट

प्रश्न १३ वा) ३३४४ = ------ ?

तीन हजार तीनशे चव्वेचाळीस
तीन हजार तीनशे बेचाळीस
तीन हजार तीनशे बत्तीस

प्रश्न १४ वा) ९२१४= ------ ?

नऊ हजार दोनशे चौदा
नऊ हजार दोनशे एकेचाळीस
नऊ हजार दोनशे चार

प्रश्न १५ वा) १०५१२ = ------ ?

दहा हजार पाचशे दोन
दहा हजार पाचशे बारा
दहा हजार पाचशे बावीस

प्रश्न १६ वा) १२९१५ = ------ ?

बारा हजार नऊशे एकावन्न
बारा हजार नऊशे पंचवीस
बारा हजार नऊशे पंधरा

प्रश्न १७ वा) १३८१८ = ------ ?

तेरा हजार आठशे अठरा
तेरा हजार आठशे एक्याऎंशी
तेरा हजार आठशे अठ्ठावीस

प्रश्न १८वा) १०६४९ = ------ ?

दहा हजार सहाशे चौ-याण्णव
दहा हजार सहाशे चौ-याऎंशी
दहा हजार सहाशे एकोणपन्नास

प्रश्न १९व) १५७६०= ------ ?

पंधरा हजार सहाशे सत्तर
पंधरा हजार सातशे साठ
पंधरा हजार सातशे तीस

प्रश्न २० वा) १७५५५ = ------ ?

सतरा हजार सहाशे पंचावन्न
सतरा हजार पाचशे पंचेचाळीस
सतरा हजार पाचशे पंचावन्न

प्रश्न २१वा) १९२२३ = ------ ?

एकोणवीस हजार दोनशे बत्तीस
एकोणवीस हजार दोनशे तेवीस
एकोणवीस हजार दोनशे बावीस

प्रश्न २२ वा) १३३३३ = ------ ?

तेरा हजार तीनशे तेहतीस
तेरा हजार तीनशे तेरा
तेरा हजार तीनशे त्रेसष्ट

प्रश्न २३ वा) २०४७८ = ------ ?

वीस हजार चारशे अडुसष्ट
वीस हजार चारशे अठ्ठ्याहत्तर
वीस हजार चारशे अडतीस

प्रश्न २४ वा ) २१३६८ = ------ ?

एकवीस हजार तीनशे अडुसष्ट
एकवीस हजार तीनशे अडतीस
एकवीस हजार सहाशे अडुसष्ट

प्रश्न २५ वा) २५३५४ = ------ ?

पंचवीस हजार तीनशे पंचेचाळीस
पंचवीस हजार तीनशे चोपन्न
पंचवीस हजार तीनशे चव्वेचाळीस

No comments:

Post a Comment