मी तयार केलेले Offline Apps डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा. आपल्या सुचना व अभिप्रायांचे स्वागत आहे.धन्यवाद!!
Home
माहितीयुक्त वेबसाईटस
मराठी माती
Sub Item
Sub Item
इंडियन चाईल्ड.कॉम
भारतकोष ज्ञान का हिन्दी महासागर
विकिपीडिया मुक्त ज्ञानकोष
Sub Item
Sub Item
सरल
School Portal
Staff Portal
Student Portal
शालेय शिष्यवृत्ती विभाग
Bank Account Updation
Sub Item
Sub Item
समाजकल्याण विभाग शिष्यवृत्ती
राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे
Sub Item
Sub Item
महाराष्ट्र माझा
महाराष्ट्रातील जिल्हे
कृषि विभाग, महाराष्ट्र शासन
शब्दकोश
मराठी World मराठी अथपासुन इतिपर्यंत
मराठी संस्कृती
मराठी बालनगरी
मराठी ताज्या बातम्या
मराठी वृत्तपत्रे
महत्वपुर्ण संकेतस्थळे
जालना जिल्हा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
शालार्थ
महाराष्ट्र राज्य शासननिर्णय
MSCERT PUNE
Sub Item
Sub Item
जात प्रमाणपत्र पडताळणी विभाग
इय्त्ता 10 व 12 वी इमार्कलिस्ट
महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
भारतीय रेल्वे विभाग
Sub Item
Sub Item
बदली विभाग
जिल्हाबदली माहिती संकलन फॉर्म
जालना तालुकाबदली माहिती संकलन फॉर्म
एकतर्फी जिल्हाबदली फाईल Blank
एकतर्फी जिल्हाबदली फाईलModel
आपसी जिल्हाबदली फाईल
नादेय व खातेचौकशी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
Tuesday, May 24, 2016
लगतची मागची संख्या,मधली संख्या व लगतची पुढची संख्या.
लगतची मागची संख्या,मधली संख्या व लगतची पुढची संख्या.
एकुण प्रश्न :- 25 एकुण गुण:- 25
दिलेल्या पर्यांपैकी योग्य पर्याय निवडा.
१) ५५ च्या लगतची मागची संख्या कोणती?
५२
५४
५३
२) ८९ च्या लगची पुढची संख्या =
९८
८८
९०
३) ७८ ----- ८० रिकाम्या जागी कोणती संख्या येईल ते निवडा.
७९
८१
७७
४) ----८३-----८५ रिकाम्या जागी येणा-या संख्या =
८२ व ८४
८४ व ८२
८३ व ८४
५) ५६७ च्या मागची लगतची संख्या कोणती ?
५६५
६६५
५६६
६) ------२३-----२५----- रिकाम्या जागी येणा-या संख्या =
२४ व २५
२५ व २३
२२, २४ व २६
७) -----२३३ ----२३५ ----- रिकाम्या जागी कोणत्या संख्या येईल ते खालील पर्यायातुन निवडा.
२३२ , २३४ व २३६
२३६,२३४ व २३२
२३२, २३५ व २३६
८) ३४ व ३६ या संख्यांच्या मधली संख्या निवडा.
३५
३३
३७
९) १००१ च्या पुढची लगतची संख्या कोणती?
११००
१००२
१०००
१०) ५़़x१० या गुणाकाराच्या येणा-या उत्तराच्या मागची लगतची संख्या कोणती?
४९
५०
४८
११) १० + १५ बेरीज करा व येणा-या उत्तराच्या मागची लगतची संख्या निवडा.
२५
२४
२२
११) २९ या संख्येच्या मागची लगतची संख्या कोणती?
२७
२८
३०
१३) १५५ या संख्येच्या पुढची लगतची संख्या कोणती?
१५६
१५७
१५८
१४) २८९ व २९१ या संख्येच्या मधली संख्या कोणती?
२९१
२९०
२८९
१५) ४५६ या संख्येच्या मागची लगतची संख्या कोणती?
४५६
४५५
५५४
१६) १००० च्या पुढची लगतची संख्या निवडा.
१००१
१०००
१०००१
१७) १२०३ च्या मागची लगतची संख्या ------- ही होय.
१२०१
१२०३
१२०२
१८) २९७८ च्या पुढील लगतची संख्या ?
२९७९
७९२९
२९७८
१९) ---------३६७९ ------ रिकाम्या जागी येणारा पर्याय निवडा.
३६८० व ३६७८
३६७८ व ३६८०
३६७७ व ३६७९
२०) ५६९ च्या मागच्या व पुढच्या लगतच्या संख्येची जोडी ?
५६८ व ५७०
५६९ व ५६७
५७० व ५६८
२१) ८७० ------ -------- ८७३ रिकाम्या जागी येणा-या संख्येची जोडी =
८७२ व ८७१
८७० व ८७१
८७१ व ८७२
२२) ५५५५ च्या लगतची मागची व पुढची यांची जोडी निवडा.
५५५४ व ५५५६
५५५६ व ५५५४
५५५५ व ५५५६
२३) ४५६७ च्या मागची लगतची संख्या कोणती?
४५६८
४५६६
४५६५
२४) ८७०९ च्या पुढची लगतची संख्या निवडा.
८७०८
८७०७
८७१०
२५) ------ ६७८९ रिकाम्या जागी येणा-या संख्येचा पर्याय निवडा.
६७८८
७८९६
६७९०
25 गुणांपैकी प्राप्त गुण =
अचुक उत्तरे खालीलप्रमाणे:
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment