Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday, June 4, 2016

गुणाकार करा. स्तर ३


गुणाकार करा व दिलेल्या पर्यायापैकी योग्य उत्तराचा पर्याय निवडा.

चाचणी निर्मिती व डिझाईन :- नारायण पांडुरंग पायघन (स.शि.जि.प.प्रा.शा.चापनेर केंद्र जानेफळ पं.स.जाफ्राबाद जि.प.जालना ८६००४२६२६१) आपल्या सुचना व अभिप्रायांचे स्वागत आहे!!!

एकुण प्रश्न : १० एकुण गुण : १०

दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा.(प्रत्येक अचुक उत्तरास ०१ गुण)

कृपया आपले नाव टाका :-

प्रश्न १ला) ३३३ X ३ = ?
८९९
९९९
७९९

प्रश्न २रा)२१२ X ४ = ?

९४८
८४८
७४८

प्रश्न ३ रा) १२५ X २ = ?

२५०
३५०
१५०

प्रश्न ४ था)३२० X ३ = ?
६९०
६०९
९६०

प्रश्न ५वा) ३१० X १ = ?

२३०
३१०
१३०

प्रश्न ६ वा)१११ X ५ = ?

६५५
५५५
४५५

प्रश्न ७वा) ३४४ X 0 = ?

0
३४४०
३४४

प्रश्न ८ वा) २०० X ५ = ?

१००१
११००
१०००

प्रश्न ९वा) २३१ X ३ = ?

६९३
५९३
७९३

प्रश्न १० वा) ११० X १० = ?

१०००
११००
१११०

No comments:

Post a Comment