Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Friday, June 3, 2016

एकक,दशक,शतक सराव चाचणी क्रमांक ०२







एकक,दशक,शतक सराव चाचणी

चाचणी निर्मिती व डिझाईन :- नारायण पायघन (स.शि.जि.प.प्रा.शा.चापनेर ) आपल्या सुचना व अभिप्रायांचे स्वागत आहे!!!

एकुण प्रश्न : १० एकुण गुण : १०

दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा.(प्रत्येक अचुक उत्तरास ०१ गुण)

कृपया आपले नाव टाका :-

प्रश्न १ला) एक शतक + वीस एकक = ------ ?
१०२०
१२०
१०२

प्रश्न २रा ३ दशक + ३ दशक ------ ?.

६ दशक
६ एकक
६ शतक

प्रश्न ३ रा) एक हजार + १० शतक = ?.

एक हजार शतक
वीस शतक
एक हजार एकक

प्रश्न ४ था) दहा एकक X एक एकक = ? . दहा एकक
दहा शतक
अकरा एकक

प्रश्न ५वा) एक एकक + दहा दशक = ? .

अकरा दशक
एकशे अकरा
एकशे एक

प्रश्न ६ वा) १० X ५ = ? .

५० दशक
५ दशक
५० एकक

प्रश्न ७वा) २०० = ?.

२० एकक
२ शतक
२० शतक

प्रश्न ८वा) ५ + एक दशक = ?

५ दशक
१५ शतक
१५ एकक

प्रश्न ९वा) १५० = ?

१५० शतक
१५० एकक
१५० दशक

प्रश्न १० वा) पन्नास दशक = ?

५००
५०
५०००

चाचणी परत सोडविण्यासाठी क्लिक करा.
पुढील सराव चाचणी >>

No comments:

Post a Comment