Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Sunday, May 15, 2016

योग्य पर्याय निवडा.



1)  55 + 100 =



2)  255 या संख्येची विस्तारित स्वरुपातील मांडणी =



3)   87 ----- 89 ------- 91 रिकाम्या जागी येणा-या संख्यांचा पर्याय निवडा.




4)   5 X 0 =



5)   55 आंबे अकरा जणांना समान वाटले प्रत्येकाच्या वाट्याला किती आंबे येतील?



6)   100 या संख्येच्या शतक स्थानची संख्या कोणती?



7)   ----- 240 ------242. रिकाम्या जागी येणा-या संख्यांचा योग्य पर्याय निवडा.



8)   90 या संख्येला 9 या संख्येने भाग दिला असता भागाकार --- व बाकी ----- येते. योग्य पर्याय निवडा.



9)   111 X 1 = ---------



10)   पाच हजार ही संख्या अंकात -------


10 गुणांपैकी प्राप्त गुण =

अचूक उत्तरे खालीलप्रमाणे:

No comments:

Post a Comment